Divya Marathi
अग्निवीर भरतीसाठी 86 हजार युवकाची नोंदणी: आजपासून दररोज 6000 युवक भरतीसाठी येणार - सुनील चव्हाण
Maharashtra news update :  औरंगाबाद जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या मैदानावर लष्कराची भरती सुरू आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली असून आज पासून दररोज 6000 युवक भरतीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले
See this content immediately after install